By  
on  

‘माझा होशील ना’ मधील आदिला सेटवर मिळालं त्याचं प्रेम

‘माझा होशील ना’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले आहे . मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच लोकप्रिय आहेत. सध्या यात सई-आदित्यचं थाटात लग्न पार पडलं आहे व सई सून म्हणून ब्रम्हेंच्या घरी नांदायला आलीय.या मालिकेतील कलाकारांचं फॅन फॉलोविंगही तितकंच जबरदस्त आहे.

 

 

आदित्य ही व्यक्तिरेखा साकारणारा विराजसचे फॅन्सही बरेच आहेत. विराजस सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याच्या अनेक भन्नाट पोस्टमधून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आताही त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. विराजसला सेटवर गोड कुत्र्याचं पिल्लू मिळालं आहे. माझी होशील ना - आदीचं नवीन प्रेम हे कॅप्शन देत विराजसने तिच्यासोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. यावर विराजसची गर्लफ्रेंड शिवानीने हार्ट इमोजी पोस्ट करून कमेंट केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive