कोणत्याही कलाकारासाठी रंगभूमी हे त्याचं पहिलं घर असतं. आज रंगभूमी दिन. अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलेची सेवा सर्वप्रथम रंगदेवतेच्या चरणी रुजू करताना दिसतात. याच रंगदेवतेला वंदन करण्याचा दिवस म्हणजे रंगभूमी दिवस. या दिवसाचं औचित्य साधत अनेक कलाकारांनी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देणा-या पोस्ट शेअर केल्या आहे.