By  
on  

बाळाची पहिली होळी धनश्री काडगावकरने बनवली इतकी खास

आज सगळीकडे होळीचा उत्साह आहे. होळीच्या पवित्र अग्निमध्ये आसपास चं दैन्य, दु:ख भस्म होऊन सर्वत्र आनंद नांदावा यासाठी आजचा सण साजरा केला जातो. सेलिब्रिटीही आज आपल्यापरीने हा सण  साजरा करताना दिसत आहेत. अभिनेत्री धनश्री काडगावकरही या सणाचा हटके पद्धतीने आनंद घेताना दिसत आहे. धनश्रीच्या बाळाची ही पहिलीच होळी आहे. ही होळी स्पेशल करण्यासाठी तिने खास शर्ट पेंट केला आहे. माझी होळीची तयारी असं म्हणत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive