By  
on  

रेणुका देशपांडे म्हणते, ' विश्वासच बसत नाहीये मी सहा वर्षांची होतीये' पाहा हा धमाल व्हिडियो

सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे यांची लाडकी लेक रेणुका ही अनेकदा चर्चेत असते. आता तिची तुम्हाला वेगळी ओळख करुन द्यायची अजिबातच गरज नाही. रेणुका देशपांडे ही सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असते ते तिच्या गोड आवाजाने आणि बाललीलांमुळे.  

 

 

आज रेणुकाचा वाढदिवस आहे. यावेळी राहुल यांनी तिचा गोड व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये रेणुका म्हणते, मला विश्वासच बसत नाहीये मी सहा वर्षांची होतीये’. हा गोड नखरा पाहून चाहते मात्र रेणूकाच्या प्रेमात पडत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive