‘या सगळ्या गोष्टी पुन्हा मिस करेन’ म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केला हा फोटो

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक जण घरातच आपल्या स्वास्थ्याची योग्य पद्धतिने काळजी घेण्याचे प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील योगाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याची काळजी घेते.  प्राजक्ताने नुकताच एक नो फिल्टर, नो मेक अप लूक शेअर केला आहे. 

 

 

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे प्राजक्ता योगशाळेत जाणं मिस करते आहे. यावेळी तिने एक जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ता म्हणते, ‘#nofilter वगैरे सगळं आहेचे... पण महत्वाचं म्हणजे योग शाळेत जाऊन अष्टांग साधना करणं आणि इतर अनेक गोष्टी मी पुन्हा miss करणार.’ प्राजक्ताप्रमाणेच अनेकजण आपल्या वर्कआऊट रुटीनला मिस करत असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share