By  
on  

राधिका आपटेचा हा धम्माल व्हिडीओ पाहिलात का ?

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी राधिका तिचे विविध फोटो व व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते. आत्ताही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

चित्रीकऱणादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत राधिका टाईमपास मूडमध्ये  दिसत आहे. तिने मध्येच आपला गाऊन लुंगीसारखा उचलून वर धरला आहे. या व्हिडिओत तिने गुलाबी रंगाचा सुंदर आणि लांब सिल्कचा गाऊन परिधान केला आहे. ती चित्रीकरण सुरु होण्याची वाट पाहत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

 

 

यात ती म्हणते, “लॉकडाऊन पूर्वीचं चित्रीकरण” आणि त्यासोबत तिने सॅड इमोजीही शेअर केला आहे. त्यासोबत तिने #lockdown2021 #letsdothisthing असे हॅशटॅगही दिले आहेत.

राधिकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना फारच आवडला असूनन तो खुपच व्हायरल होतोय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive