By  
on  

एक लाजरान साजरा मुखडा...संस्कृतीच्या अदांवर चाहते फिदा !

आपले विविध फोटोशूट आणि डान्समुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. नुकताच गुढी पाडव्याचा सण साजरा झाला. आपल्या  मराठी नूतन वर्षाचं स्वागत करताना संस्कृती खास मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळाली. 

 

 

नुकतेच संस्कृतीने तिचे काही मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत. यातील तिच्या दिलखेचक अदांवरुन तुमची नजर काही हटणार नाही.

 

 

निळ्या जरी काठाच्या साडीवर छान गोल्डन किनार असलेला ब्लाऊज व त्यावर साजेसे दागिने संस्कृतीने परिधान केले आहेत. 

 

एक लाजरान साजरा मुखडा...म्हणत चाहत्यांनी संस्कृतीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive