By  
on  

मी कशाला आरशात पाहू गं.. ! पाहा मृण्मयीच्या दिलखेचक अदा

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो किंवा सिनेमे ती आपल्या अभिनयाची छाप पाडते. इतकंच नव्हे तर मृण्मयी आता एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणूनही ओळखली जाते. लॉकडाऊनपूर्वी प्रदर्शित झालेल्या मन फकिरा या सिनेमाचं दिग्दर्शन करुन तिने सर्वांचीच मनं जिंकली. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी मृण्मयी आपले विविध सुंदर फोटो चाहत्यांशी नेहमी शेअर करते. आत्तासुध्दा मृण्मयीने तिचं एक मनमोहक फोटोशूट शेअर केलं आहे. 

 

इंडो-वेस्टर्न प्रकारात मोडणारं हे आऊटफिट मृण्मयीवर खुलून दिसतंय.

 

 

मृण्मयीच्या या दिलखेचक अदाकारीवर चाहते फिदा झाले आहेत. 

 

ब्लॅक आणि सिल्व्हर कलरच्या या आऊटफिटमध्ये मृण्मयी खुपच स्टनिंग दिसतेय. 

मृ्ण्मयीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. 

 

आरशात पाहून मृण्मयी हेच गाणं गुणगुणत असणार.... मी कशाला आरशात पाहू गं, मी तर माझ्या रुपाची राणी गं !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive