By  
on  

ही चूक केल्यावर रितेश देशमुखला मिळते ही शिक्षा, पाहा हा भन्नाट व्हिडियो

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा अतरंगी पोस्ट टाकून चाहत्यांचं मनोरंजनही करत असतो. आताही त्याने असाच धमाल व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्याने सकाळी उशिरा उठल्यावर काय होतं ते सांगितलं आहे. रितेशने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

या व्हिडीओत रितेश पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट मध्ये दिसतो आहे. यासोबत तो ज्युस पिताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रितेशला विचारते की, “तू सकाळी उशिरा उठलास तर तुला काय खायला मिळते?” तर, उत्तर देत रितेश म्हणतो की, “चप्पल”. ‘शुभ सकाळ’, असं कॅप्शन देत रितेशने तो व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश अनेकदा जेनिलियासोबत रोमॅंटिक व्हिडियोही शेअर करत असतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive