By  
on  

या मराठी अभिनेत्रीने साकारलं सुंदर वारली पेटींग, शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ

देशावर करोनाचं संकट दाट आहे. दुस-या लाटेत  रुग्णांच्या संख्येत खुप मोठी वाढ झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर बराच ताण आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृश्य निर्बंध जनतेवर लादण्यात आले आहेत. सर्वचजण मागच्यावर्षीप्रमाणे घरातच कैद आहेत. याच पार्श्वभूमीवर मागच्या लॉकडाऊनमधला एक थ्रोबॅक व्हिडीओ अभिनेत्री सायली संजीवने चाहत्यांशी शेअर केला आहे.

फावल्या वेळेत सायलीने आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. तिने भिंतीवर सुंदरसं वारली चित्र रेखाटलं आहे. सायलीच्या या अनोख्या टॅलेंटण्टवर नेटकरी खुप खुश झाले आहेत. 

 

 

चाहत्यांनी सायलीने शेअर केलेल्या या थ्रोबॅक व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive