By  
on  

गायत्री दातारच्या मनमोहक लुकने जिंकली चाहत्यांची मनं

'तुला पाहते रे' मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

गायत्री तिचे अनेक वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच गायत्रीने गुढीपाडव्याचं निमित्त साधत काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 

 

क्रिम कलरची साडी, गुलाबी रंगाचा ब्लाउज आणि केसात माळलेला गजरा असा हा गायत्रीचा लूक चाहत्यांना खुप भावतोय.

 

 

गायत्री लवकरच बाबू या आगामी मराठी सिनेमात झळकणार असून मोठ्या पडद्यावर ती पदार्पण करतेय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive