By  
on  

रितेश देशमुखने लहानपणीचे हे फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अनेकदा तो सोशल मिडियावर अनेकदा अतरंगी पोस्ट टाकून चाहत्यांचं मनोरंजनही करत असतो. आता त्याने एक खास फोटो शेअर केला. या फोटोतील रितेशला ओळखण्यासाठी मात्र चाह्त्यांना डोकं लढवावं लागणार आहे.

 

या फोटोमध्ये रितेश, त्याचे भाऊ अमित आणि धीरज दिसत आहेत. याशिवाय त्याची आई आणि काका-काकूही दिसत आहेत. हा 1982 मधील फोटो आहे. या फोटोप्रमाणेच माझी मुलंही आता आजोबा आणि मोठ्या आजोबांसोबत वेळ घालवत असतात अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive