By  
on  

ऋतुजा बागवेच्या फोटोवर खिळल्या सर्वांच्याच नजरा !

मराठी सिनेविश्वातील एक गोड अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे हिने छाप पाडली आहे, नांदा सौख्य भरे या मालिकेमुळे ऋतुजा घराघरांत पोहचली. तर अनन्या या नाटकात अनन्या या सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. तुफान गाजत असलेल्या या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत. 

ऋतुजा सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. 

 

ऋतुजाचा चादर गुडांळून अनोखं फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरुय. 

 

ऋतुजाची सध्या सुबोध भावेसह चंद्र आहे साक्षीला ही मालिका सुरु आहे, ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

सोज्वळ भूमिकांमधून समोर येणा-या ऋतुजाचा बोल्ड अवतार सर्वांनाच खुप आवडतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive