By  
on  

दोन्ही लेकांसोबत जेनिलियाची धमाल मस्ती, पाहा व्हिडियो

जेनिलिया आणि रितेश हे क्युट कपल एकमेकांसोबतचे धमाल व्हिडियो कायमच सोशल मिडियावर शेअर करत असतात. पण आज जेनिलियाने खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती दोन्ही मुलांसोबत धमाल करताना दिसते आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘ आयुष्यात तुम्हाला आई असण्याइतकं आनंदी, दु:खी किंवा दमवणारं पण सतत अभिमान वाटायला लावणारं फीलिंग असतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

 

कोविडचा काळ कठीण आहे. पण मुलं तुम्हाला जादूच्या असण्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांच्या जन्मानंतर जेनिलिया सिल्वर स्क्रीनवर फारशी दिसली नाही. पण चाहते तिच्या पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive