By  
on  

संजना फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचा हा घायाळ करणारा अंदाज पाहा

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. मालिकेत नखरेल संजनाची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडलीय. सोशल  मिडीयावर रुपाली सतत सक्रीय असते. आपल्या विविध झक्कास फोटोशूटमधून ती प्रेक्षकांची मनं जिंकते. 

 

 

पिवळ्या आणि पांढ-या रंगाच्या फुल लेंथ बोल्ड गाऊनमध्ये रुपाली खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

 

आपल्या मनमोहक सौंदर्याने रुपालीने सर्वांचंच लक्ष वेधून घेते.

 

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली स्पर्धक म्हणून दिसली होती. याआधी रुपालीने अनेक हिंदी, मराठी मालिका केल्या आहेत. पण आता 'आई कुठे काय करते'ची संजना हीच तिची ओळख बनलीय व प्रेक्षकांवर गारुड करण्यात ती यशस्वी ठरतेय. 

 

 

(   फोटो सौजन्य - शशांक साने )

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive