By  
on  

नव्या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळी दिसली खुपच स्टनिंग

आपल्या जबरदस्त फोटोशूटमधून अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच तिच एक झक्कसा फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

या निळ्ययाशार मर्मेड गाऊनमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची निवेदिका असलेली प्राजक्ता माळी या शोच्या निमित्ताने विविध आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. 

ह्या जबरदस्त आऊटफिटमधलं फोटोशूट पाहून चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे आणि त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.   

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive