By  
on  

ललित प्रभाकरची अंगावर शहारा आणणारी ही शॉर्ट फिल्म जरुर पाहा

या लॉकडाऊनमध्ये अनेकजण वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. अभिनेता ललित प्रभाकरही शॉर्टफिल्मच्या माध्यमातून चाहत्यांना घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील लॉकडाऊनमध्ये ललित प्रभाकर आणि चिराग पाटीलने एक शॉर्टफिल्म बनवली होती. अर्थात ही शॉर्टफिल्म दोघांनीही आपापल्या घरी राहूनच बनवली होती. ‘बेटर अलोन?’ असं या शॉर्टफिल्मचं नाव होतंं.

 

 

ही जोडी पुन्हा एकदा द लिफ्ट या हॉरर शॉर्टफिल्ममधून भेटीला येते आहे. ललित आणि प्रतीक पाटील यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. ललितच्या या शॉर्ट फिल्ममुळे चाहत्यांच्या अंगावर शहारे येईल यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive