नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या आणि आपलं परखड मत रोखठोकपणे मांडणा-या अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी नुकतंच सोशल मिडीयाद्वारे सर्व नागरिकांना आपल्या जबाबदारीची आठवण करुन दिली आहे. रेणूका शहाणे यांनी ट्विट करत एक व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे.
रेणूका शहाणे म्हणतात, "यंदा मुंबईत लोकसभा निवडणूका होत आहेत. 29 एप्रिलला मुंबईत मतदान होमआर असून एक सुजाण नागरिक असल्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा. वोट कर उंगली दिखा"
https://twitter.com/renukash/status/1121414971244441601