By  
on  

रवी जाधव यांच्या 'रंपाट' म्युझिक लॉन्चचे हे काही खास फोटो पाहिलेत का?

रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज प्रस्तुत 'रंपाट' हा ढिंच्च्याक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा म्युझिक लॉंच सोहळा नुकताच थाटामाटत पार पडला. यासाठी या सिनेमाची संपूर्ण टीम मोठ्या उत्साहात होती. त्यामुळे दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह सिनेमाचे नायक-नायिका म्हणेजच अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी यांनी एक जबरदस्त फोटोशूट केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive