By  
on  

Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील या क्युट भाऊ-बहिणीचा डान्स होतोय व्हायरल

'येऊ कशी तशी मी नांदायला'  ही मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतली स्वीटू आणि तिचा भाऊ चिन्मय ही जोडीसुध्दा रसिकांना खुप भावते. स्वीटू फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिनेच आपला ऑनस्क्रीन भाऊ चिन्यासोबतचा  एक जबरदस्त डान्स व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. 

पॅकअप लवकर झाल्याने ओ हो ओ हो.. गाण्यावर या भाऊ-बहिणीच्या जोडीने धम्माल करत हा डान्स केला आहे. 

 

 

चाहत्यांनी स्वीटू आणि चिन्याच्या या धम्माल डान्सवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या या मालिकेत ओम आणि मोमोचा साखरपुडा मोडला आहे तर तिकडे स्वीटूच्या लग्नाची लगबग सुरु आहे. तर ओम स्वीटूला परत मिळवण्यासाठी व लग्नाची मागणी घालण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतोय असा उत्कंठार्धक ट्रॅक मालिकेत पाहायला मिळतोय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive