'माझ्या नव-याची बायको':आनंद आणि जेनीच्या संगीत सोहळ्यामध्ये गुरुचा धिंगाणा

By  
on  

माझ्या नव-याची बायको मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम केलं आहे. अनेक वेडी वाकडी वळणं घेऊनसुध्दा ही मालिका अद्याप आपल्या य़शस्वी भागांचा टप्पा पार करतेय. आता लवकरच गुरुनाथचा जिवलग मित्र आनंद आणि राधिकाच्या ऑफीसातील जेनी हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. मालिकेत सर्वत्र त्यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय.

लग्न ठरल्यामुळे राधिका आणि तिच्या सासूबाईंनी खास आनंद व जेनीसाठी केळवण केलं होतं. दोघांच्याही घरचे आणि संपूर्ण मित्रपरिवार या लग्नामुळे प्रचंड खुश आहेत.पण आनंदला मात्र गुरुला आपल्या लग्नात सहभागी करुन घ्यायचं नाहीय. पण तरीही गुरू मात्र जबरदस्तीने आनंदच्या आई-वडिलांसमोर आपण साळसूद असल्याचा आव आणत लग्नाचं निमंत्रण मिळवतोच आणि  रंगाचा बेरंग करतो.

आनंद आणि जेनीचा संगीत समारंभ जोरदार सुरू आहे. सर्वचजण या सोहळ्यात धम्माल करतायत आणि मनापासून एन्जॉयसुध्दा. आनंद जेनीचे हे खास क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. पण गुरुने या समारंभात

 

https://www.instagram.com/p/Bw39_rulsFD/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Loading...
Share