By  
on  

अभिनेता सौरभ गोखलेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

आज माहाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा होत असताना अभिनेता सौरभ गोखलेने देखील चाहत्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सौरभने त्याच्या आगामी ‘श्री राम समर्थ’ या सिनेमाबद्द्लही सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्तवाची भूमिका बजावलेल्या व्यक्तीची व्यक्तिरेखा सौरभ साकारणार आहे. या व्यक्तीचं महाराष्ट्राशी असलेलं नातं अतुट असल्याचंही यावेळी सौरभने सांगितलं. ‘श्रीरामसमर्थ’ सिनेमाच्या निमित्ताने सौरभ पहिल्यांदाच हटके भूमिकेत दिसणार आहे

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive