By  
on  

बहिणीच्या लग्नात अशी नटली ही मराठी अभिनेत्री, पाहा Photos

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. 
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी संवाज साधायला तिला खुप आवडतं. अनेकदा पोस्ट-व्हिडीओच्या माध्यमातून ती व्यक्त होते. 

 

प्राजक्ताच्या बहिणीचं नुकतंच लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्यासाठी प्राजक्ता खास डिझाईनर आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली.  

 

बहिणीचं लग्न म्हणजे हक्काने मिरवण्याची नामी संधी. प्राजक्ताने तिचा पुरेपूर फायदा घेतल्याचं पाहायला मिळतंय. 

या एथनिक आऊटफिटमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

प्राजक्ताचे हे सनकिस्ड फोटोसुध्दा खुप मनमोहक आहेत. 

 

प्राजक्ताचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिच्या या खास फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive