By  
on  

या अभिनेत्रींच्या समर लूकची आहे चर्चा, तुम्ही कोणता फॉलो करणार?

सध्या उन्हाळा मी म्हणताना दिसतो आहे. आपल्यापैकी अनेकजण घरात असले तरी उन्हाळ्याचा दाह जाणवल्याशिवाय रहात नाही. पण सगळे घरात असले तरी स्टायलिश दिसण्याला अजिबात मनाई नाही. हाच नियम आपले सेलिब्रिटी पाळताना दिसत आहेत. अनेक अभिनेत्रींची त्यांचे कूल समर लूक्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. तुम्हालाही त्यांचा लूक आवडला असेल तर जरुर आम्हाला सांगा. 

प्रिया बापट: निऑन कलरचा शर्ट आणि डेनिम शॉर्ट आणि नो मेक अप लूक प्रियाला आणखी कूल बनवत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

सायली संजीव: ब्लॅक नॉटेड टॉपला शॉर्ट डेनिम स्कर्ट हे कॉम्बिनेशन हाय पोनीसोबत परफेक्ट आहेत. सायलीसारखं ग्लासेस लावून तुम्ही कॉम्प्लिमेंट्स मिळवू शकता.

 

 

तितीक्षा तावडे:  उन्हाळ्यात तितिक्षा प्रमाणेच ईझी-ब्रिझी लूकसाठी कॉटन स्लीवलेस वनपीस आणि मिनिमल मेकअप सुपर कूल वाईब्ज देईल.  

 

 

मिताली मयेकर: सध्या सगळ्यात ट्रेंडमध्ये असलेल्या आउटफिटमध्ये जम्पसुटचा नंबर सगळ्यात वर आहे. मितालीचा नॉटेड जम्पसुट आणि शॉर्ट हेअर चाहत्यांना समर वाईब्ज देत असेल यात शंका नाही.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive