By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणा-या सई लोकुरला खरी प्रसिध्दी मिळाली ती बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे. या रिएलिटी शोमुळे सईचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. सई सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून चाहत्यांचं लक्ष वेधते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

सईने नुकतंच साडीतलं एक मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

पर्पल रंगाच्या बनारसी सिल्क साडीमध्ये सईचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

विविध पोझेसमध्ये सईने या साडीत फोटोशूट केलं आहे. 

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सईने तिर्थदीप रॉय या तरुणासोबत विवाह केला. या लग्नसोहळ्याची खुप चर्चा रंगली. 

फॅशनेबल रहायला आणि स्वत:चं स्टाईल स्टेटमेंट सेट करायला सईला खुप आवडतं. 

सईचं प्रत्येक फोटोशूट हटके असतं. चाहत्यांकडून नेहमीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive