By  
on  

Photos : आपल्या सिध्दूचा हा कडक अंदाज एकदा पाहाच !

आपल्या अफलातून एनर्जीसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या स्टाईलसाठीसुध्दा तितकाच सजग असतो. अनेकदा विविध स्टायलिश लुक्समधून तो चाहत्यांची मनं जिंकतो. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. अनेकादा त्याचा पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सिद्धार्थनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. 

 

अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या हृद्यातील ताईत बनला आहे. त्याच्या हटके अभिनयाने आणि आत्तापर्यंतच्या विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचा पाहुणा परिक्षक म्हणून त्याने नुकतीच हजेरी लावली.

 

 

व्हाईट पॅंट आणि स्टायलिश ब्ल्यू हुडी जॅकेटमध्ये सिध्दू खुपच भारी दिसतोय. 

 

सिध्दूच्या  या पोझेस पाहून तुम्हीही म्हणाल एकदम कडक ना बॉस 

सिध्दूच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive