By  
on  

अप्सरा म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिका

 मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. नुकतंच सोनालीने एक छानसं रिफ्रेशिंग फोटोसूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

 

सध्या सकारात्मकतेची उणीव भासतोय. सर्वत्र नकारात्मक बातम्या ऐकू येत असताना. प्रत्येकाने लहान लहान गोष्टींतून आनंद मानून सकारात्मक राहण्याचा प्रय्तन केला पाहिजे. असं सोनाली हे नवीन फोटोशूट पोस्ट करत म्हणतेय. 

 

 

मागच्या वर्षी सोनालीृचा कुणाल बेनोडेकरसह साखरपुडा संपन्न झाला. हा खास सोहळा दुबईत पार पडला. 

लवकरच कुणाल आणि सोनाली लग्नबंधनात अडकणार आहेत. 

सोनालीचे हे रिफ्रेशिंग फोटो पाहून चाहते खुप खुश झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive