By  
on  

दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर पुन्हा अडकले लग्नबंधनात

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे हे नुकतेच पुन्हा बोहल्यावर चढले आहेत. वाचून आश्चर्य वाटलं ना..अहो, त्यांच्या लग्नाचा नुकताच २५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने केदार शिंदे आणि त्यांची पत्नी बेला शिंदे यांच्या लग्नाचा साग्रसंगीत सोहळा घरच्या घरीच पार पडला. 

केदार शिंदे यांच्या या दुस-या लग्नाचे हे सुरेख फोटो नुकतेच समोर आले आहेत. 

केदार शिंदे यांचा लग्नाला ९ मे रोजी पंचवीस वर्ष पुर्ण झाली.

केदार शिंदे यांनी रविवारी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. पत्नी बेला शिंदे यांच्यासोबत ते पुन्हा विवाहबंधनात अडकले. 

केदार आणि बेला यांना सना ही एकुलती एक लेक आहे. तिनेच या सर्व साग्रंसगीत लग्नसोहळ्याचा आईबाबांसाठी घाट घातला होता.य

 

पंचवीस वर्षापुर्वी त्यांच कोर्टमैरेज झाले होत त्यामुळे लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती. म्हणून हा लग्नसोहळा आयोजित केल्याचं सना शिंदेनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive