या मराठी अभिनेत्रीने शेअर केले ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातले स्टनिंग फोटो

By  
on  

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये . या मालिकेच्या माध्यमातू भाग्यश्रीने अल्पावधीतच आपलं स्थान कलाविश्वात निर्माण केल . सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असलेली भाग्यश्री अनेकदा तिच्या मांजरांसोबतचे गोड व्हिडियो तर कधी तिची स्वत:चे विचार ती चाहत्यांपर्यंत पोहचवते. अनेकदा मनमोहक फोटशूटमधूनसुध्दा ती चाहत्यांची मनं जिंकते. 

 

 

या ब्लॅक आणि व्हाईट अंदाजात भाग्यश्री खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

महत्त्वाचं म्हणजे मिलाप झवेरी दिग्दर्शित आणि जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेल्या सत्यमेव जयते -२ मधून भाग्यश्री बॉलिवूड डेब्यू करतेय, यात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.  

Recommended

Loading...
Share