By  
on  

Photos: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे आकर्षक फोटो एकदा पाहाच

मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वतःच वेगळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीच नाव आग्रहाने घेतल जातं .'गुलाबजाम', 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' तसेचअलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'माधुरी' या सिनेमांमधून तिने वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' सिनेमात सोनाली कुलकर्णी महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. बॉलिवूडमधील नव्या इनिंगसाठी ती सज्ज झाली आहे. तीच्या चाहत्यांना सुद्धा सोनालीच्या नव्या इंनिंगची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive