By  
on  

International tea day : हे सेलिब्रिटीही आहेत तुमच्या आमच्यासारखे चहा-प्रेमी, पाहा फोटो

चहा. हे नुसतं नाव जरी घेतलं तरी तरतरी आल्यासारखं वाटतं. चहा आवडत नाही असे लोक खुप कमी असतील. भारतीय लोकांसाठी चहा हे केवळ एक पेय नाही तर जीवनाचा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांची सकाळ ही चहाने सुरु होते. इंग्रजांनी चहाची सवय भारतीयांना लावली असली तरी भारतीय म्हणावा इतका चहा आपला झाला आहे. तुमच्या आमच्या प्रमाणे सेलिब्रिटीही चहाच्या प्रेमात आहेत. अनेक सेलिब्रिटींनी चहाप्रेम फोटो शेअर करत व्यक्त केलं आहे. पाहा हे फोटो.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive