By  
on  

प्रिया मराठे या अभिनेत्रीकडून घेतीये भाकरी बनवण्याचं प्रशिक्षण

लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे महाराष्ट्राबाहेर शुटिंग सुरु आहे. बायोबबल पद्धतीने शुटिंग करण्यात भर दिला जातो आहे. अनेक कलाकार यानिमित्ताने घरापासून लांब आहेत. अभिनेत्री प्रिया मराठेही ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या निमित्ताने घरापासून लांब आहे. यावेळी प्रिया भाकरी करण्यास शिकते आहे.

 

 

या मालिकेत सोयराबाईसाहेबांची भूमिका साकारणारी गौरी किरण हिच्याकडून प्रिया भाकरी शिकते आहे. यावेळी तिने व्हिडियो शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रियाने एक भाकरी थापून भाजतानाचा शॉटही शेअर केला आहे. प्रिया ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत रायबाघनच्या भूमिकेत दिसते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive