By  
on  

ईशा केसकरच्या ब्लॅक आणि व्हाईट फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

मराठी मालिकाविश्वातील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ईशा केसकर प्रसिध्द आहे. 'जय मल्हार'मध्ये बानू आणि त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली ईशा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

 

नुकतेच ईशाने आपले ब्लॅक आणि व्हाईट ्अंदाजातले फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये ईशा खुपच स्टनिंग दिसतेय. शॉर्ट हेअर कटमधला हा लुक तिला साजेसाच आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशा चाहत्यांशी संवाद साधते, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

ईशा केसकरने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘वुई आर ऑन’ आणि गर्लफ्रेड सारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.

 

अभिनेता ऋषी सक्सेना आणि ईशा एकमेकांना ब-याच वर्षांपासून डेट करतायत. त्यामुळे नेहमीच ते चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive