By  
on  

तेजश्री प्रधान म्हणते, ‘मी सोशल मिडियावर परत आले तर.......’

कलाकार अलीकडे सोशल मिडियावर खुपच अ‍ॅक्टीव्ह असतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची गोष्ट ते सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री तेजश्री प्रधानही याला अपवाद नाही.  तेजश्रीने काही दिवसापुर्वीच सोशल मिडियावरून डिटॉक्स केलं होतं. काही काळानंतर सोशल मिडियावर परतल्यावर तिला चाहत्यांचं प्रेम अनुभवता आलं. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘ मी थोडं सोशल डिटॉक्स केलं होतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

PeepingMoon Exclusive