By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री'ची सुमी फेम अमृता धोंगडेचा हा दिलखेचक अंदाज पाहा

सुमी म्हणून घराघरांत पोहचलेली 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंडगे ही अल्पावधितच लोकप्रिय झाली. गावरान भाषा, बिनधास्त व हटके अंदाज यामुळे ही सुमी सर्वांचीच लाडकी बनली. सुमी फेम अमृता धोंडगे ही प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच बिनधास्त आहे. ती नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते व चाहत्यांच्या संपर्कात असते. सुमीचे विविध फोटोशूट सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

 

 

ब्लॅक टॉप आणि फ्लोरल स्कर्टमध्ये अमृता घोंगडेचा हा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय.  

 

सोनी मराठी वाहिनीवरील चांदणे शिंपीत जाशी या मालिकेत अमृताने गॅरेजवाली चारु ही नायिका साकारली होती. अलिकडेच लॉकडाऊनमुळे ही मालिका बंद झाली. 

 

 

ब्लॅक टॉपमध्ये अमृता खुप उठावदार दिसतेय. तिचा हा हिरोईन मुझे बना देना...सव्वा डॉलर चढाऊंगी बदले में हा खुप धम्माल रील व्हिडीओ आहे.  अमृताच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive