By  
on  

साज ह्यो तुझा ! स्पृहा जोशीच्या या मनमोहक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

गुणी अभिनेत्री , कवियत्री आणि प्रसिध्द निवेदक म्हणून प्रेक्षकांची लाडकी झालेली स्पृहा जोशी ही सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या नवनव्या भागांतून आपल्यासमोर येते. या सूरांच्या मैफीलीतील स्पृहाचा प्रत्येक लुक हा खास असतो. 


या लाल आणि ऑफ व्हाईट गोल्डन रंगाच्या ट्रेडीशनल ड्रेसमध्ये स्पृहा खुपच खुलून दिसतेय.


विशेष म्हणजे या ड्रेसवर स्पृहाने घातलेली नथ तिच्या सौंदर्यांत भर घालतेय.

 

'सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी खुपच खुमासदार करते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive