By  
on  

‘आपण हे असले उद्योग का चालवून घेतो?’ म्हणत आस्ताद काळेने व्यक्त केला संताप

सेलिब्रिटी अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून सामजिक प्रश्नांवर बोलताना दिसतात. अशावेळी कोपरखळी मारत तर कधी परखडपणे ते व्यक्त होताना दिसतात. आस्तादनेही एका फलकाचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  आपल्य पोस्टमध्ये आस्ताद म्हणतो, ‘व मग..? असे हजारो फलक दिसतील प्रत्येक शहरात. काय करायचं याचं? राजकारण्यांच्या/त्यांच्या पित्त्यांच्या फ्लेक्सना शिव्या घालणारे आपण हे असले उद्योग का चालवून घेतो?’

 

 

शहरात महत्त्वांच्या फलकांवर लावल्या जाण-या पॅम्प्लेट्सवर आस्तादने राग व्यक्त केला आहे.  यापुर्वीही आस्तादने राजकारण्यांच्या अनास्थेबाबत ताशेरे ओढले होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive