By  
on  

कसं डिंपल येतंय गालावरी...! प्राजक्ता गायकवाडचा साऊथ इंडीयन लुक चर्चेत

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणी येसूबाईंची करारी भूमिका साकारुन रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लाडकी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड विविध फोटोशूट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून सतत चर्चेत असते. 

प्राजक्ताने नुकतंच एक खास आणि रॉयल लुकमधलं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

हिरव्या व गुलाबी रंगाच्या मिक्स मॅच कॉम्बिनेशनची ही हटके साडी आणि त्यावर बिंदी, नथ, ब्रेसलेट व केसात माळलेला गजरा असा साज केलेली प्राजक्ता फारच मनमोहक दिसतेय. 

 

 

प्राजक्ताने या खास लुकमध्ये खास साऊथ इंडीयन गाण्यावरच रील व्हिडीओ पोस्ट केलाय. 

 

 

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या सर्वच फोटो व व्हिडीओंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive