By  
on  

दिलखेचक फोटोशूटमधून प्राजक्ता माळीने मिळवली चाहत्यांची वाहवा

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

 

 

या निळ्या रंगाच्या घागरा चोली अशा ट्रेडीशनल  ड्रेसमध्ये प्राजक्ता खुलून दिसतेय. 

 

 

प्राजक्ताचा हा रॉयल लुक चाहत्यांना खुपच भावतोय. 

 

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive