By  
on  

प्रतीक्षा मुणगेकर आणि अक्षय केळकर दिसणार रोमॅंटिक अंदाजात

‘माधुरी- वय विचारु नका’ आणि कॉलेज कॅफे या सिनेमात झळकलेला अभिनेता अक्षय केळकर आता रोमॅंटिक गाण्यातून समोर येते आहे. सध्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रेक्षकांना भेटीला येणारी प्रतीक्षा अक्षयसोबत झळकणार आहे. 
‘चांदणं दडलंया’ या रोमॅंटिक अल्बममध्ये अक्षय आणि प्रतीक्षा एकत्र दिसणार आहेत.

 

 

व्हिडियो पॅलेसच्या या अल्बमचं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. यामध्ये दोघांनी ब्लॅक ड्रेस घातला आहे. या अल्बमच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसते आहे. अक्षय यापुर्वी 2 कटिंग या वेबफिल्ममध्ये समृद्धी केळकरसोबत झळकला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive