अभिनेत्री रश्मी अनपटचा हा सुंदर रील व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

By  
on  

सोशल मिडीयावर सध्या अनेक सेलिब्रिटी फावल्या वेळेत किंवा ब्रेक टाईममध्ये रील व्हिडीओज् करण्याला पसंती  देतात. विविध गेटअप्समध्ये रील व्हिडीओ कल्पक युक्तीने सादर करत चाहत्यांसोबत शेअर करणं हा जणून सेलिब्रिटींचा नियमच झाला आहे. आता हेच बघा ना, आई माझी काळूबाई मालिकेतील आर्या म्हणजेच अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा एक सुंदर रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

हळदीसारखी पिवळी साडी आणि त्याला हिरवा जरीचा पदर या लुकमध्ये आर्या फेम रश्मी खुप गोड दिसतेय. जादू है नशा है या मदहोशीयॉं...या गाण्यावर रश्मीने फारच दिलखेचक अदाकारी दाखवत हा व्हिडीओ शूट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

चाहत्यांना रश्मीचा हा रील व्हिडीओ खुप आवडला असून त्यांनी  त्याच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share