By  
on  

रिंकू राजगुरुचा रिफ्रेशिंग लुक पाहून तुम्हाला याड लागेल !

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत. आत्तासुध्दा फ्रेश एअर असं म्हणत रिंकूने तिचे एकदम रिफ्रेशिंग फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

सैराटनंतर रिंकूने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. तिचं ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त आहे.व्यायामासाठी ती खुप मेहनते घेताना दिसते. 

डेनिमच्या ड्रेसमध्ये रिंकूचं सौंदर्य खुलून दिसतंय. 

 

रिंकूच्या ह्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 

रिंकूच्या या फोटोंनी चाहत्यांना याड लावलं असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive