By  
on  

प्राजक्ताने केला केसांचा कोंबडा, पण लुक दिसतोय एकदम झक्कास

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत पोहचली. आता प्राजक्ता मराठी सिनेमे आणि विविध कार्यक्रमामंधून रसिक प्रेक्षकांवर आपली छाप पाडते. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते. प्राजक्ताने नुकतेच साडीतले तिचे काही मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

 

ही hairstyle बघून पप्पा म्हणाले, केसांचा कोंबडा छान केलाय.., असं धम्माल कॅप्शन देत प्राजक्ताने हे छान फोटो शेअर केले आहेत. 

 

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive