By  
on  

जुई गडकरीच्या घरी सुरु आहे लगीनघाई, शेअर केली ही खास पोस्ट

घरात लग्न असलं की सगळ्याची घाई-गडबड सुरु असते. अर्थातच सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अभिनेत्री जुई गडकरीच्या घरीही सध्या लगीन घाई सुरु आहे. जुईच्या लहान बहिणीचं लग्न आहे. यावेळी सासरी जात असलेल्या बहिणीसाठी तिने खास पोस्ट शेअर केली आहे. 

 

 

जुई म्हणते, ‘आमच्या पिल्लाचं लग्न! सगळ्यात लहान सगळ्यांची लाडकी उद्या लग्न होऊन सासरी जाणार! विडिओ कॉल वर जरी आम्ही एका मिनिटाच्या अंतरावर असलो तरी पिल्लू सासरी जाणार हे फीलींगच खूप वेगळं आहे! विल मिस यु माय पर्सनल फोटोग्राफर , विल मिस माय real पार्टनर इन ऑल द क्राईम्स!! आता मी एकटी झाडूने कोणाला मारू सगळ्या मारामाऱ्या सगळी भांडणं we वर्सेस बाकी सगळे असायच्या आता मी एकटी कोणा कोणाला चॊपु @misssakhi18 आमचा सखोबा, माझी पिचू .. विल मिस आपली फिश पापी, vaccum पापी, घसपटी पापीआणि डोन्ट वरी, जशी इथे सगळ्यांची लाडकी आहेस तशीच वैद्यांची लाडकी मोठी सून होशील’. यावेळी जुईने बहिणीच्या हळदीचे फोटोही शेअर केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive