By  
on  

प्रेक्षकांच्या भेटीला छोट्या पडद्यावर येणार ‘आप्पा आणि बाप्पा'

सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय गोविंद कुलकर्णी म्हणजेच आप्पाच्या आयुष्यात अशी घटना घडते, की तो  वाजत गाजत घरी आणलेल्या गणपती विरोधातच असहकार पुकारतो. हा असहकार नेमका कशा विरोधात असतो ? हे सगळं पाहण्याचा एक वेगळा अनुभव ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून घेता येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

या सिनेमात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे हे जबरदस्त त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून यांच्यासोबत संपदा कुलकर्णी, उमेश जगताप,  शिवानी रांगोळे आदि कलाकार या चित्रपटात आहे. हा सिनेमा आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सोनी मराठीवर रविवारी दुपारी 1 वाजता प्रसारित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive