By  
on  

Father’s day: या मराठी सेलिब्रिटींनी शेअर केला त्यांचा ‘बापमाणसा’ सोबतचा हा खास फोटो

आयुष्यातील आपल्या प्रत्येक पावलामागे ज्याचा खंबीर आधार असतो ती व्यक्ती म्हणजे वडील. कधी रागाने तर कधी प्रेमाने ते आपल्या आयुष्याला मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. आयुष्यातील या सपोर्ट सिस्टीमचं खास कौतुक करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. मराठी सेलिब्रिटींनीही त्यांच्या वडिलांसोबतचा खास फोटो शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा त्यांचे हे खास फोटो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive