By  
on  

हा फोटो शेअर करत हेमंत ढोमे म्हणतो, ‘डेट ठरली की भेट होणार आहे!’

अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता- लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या आगामी सिनेमाचं लंडनमध्ये शूटींग सुरु होतं. लोकेश गुप्ते या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमेही या सिनेमात आहेत. डेट भेट असं या सिनेमाचं नाव आहे. 

 

 

या सिनेमाचं डबिंग हेमंत ढोमेने नुकतंच संपवलं आहे. दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर पुन्हा काम सुरू! डबींग संपलं… (फोटो बघुन गाण्याचं केलंय असं वाटेल पण घाबरू नका सिनेमाचं आहे!) डेट ठरली की भेट होणार आहे! हेमंत ढोमे आणि सोनाली कुलकर्णी या सिनेमाचा हा तिसरा सिनेमा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive