छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता देशमुख ओळखली जाते. अमृता सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. फ्रेशर्स, सारे तुझ्याचसाठी ह्या मालिकांसोबतच स्विटी सातारकर या सिनेमामधून अमृताने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
नुकतंच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
अमृताने परिधान केलेल्या पैठणी साडीमध्ये तिचे सौंदर्य खुलून आलं आहे.
अमृताच्या साडीतील या सुंदर फोटोशूटने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
या फिकट गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत अमृता खुपच गोड दिसतेय.