By  
on  

Video : परश्याने केला चॉकलेट पॅन केक, पाहून तोंडाला सुटेल पाणी!

सैराट सिनेमामुळे तमाम प्रेक्षकांचा लाडका बनलेला परश्या फेम अभिनेता आकाश ठोसर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. इथेसुध्दा त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर आकाशचे सतत फिटनेसचे व्हिडीओ व्हायरल होतात. तो प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. पण नुकतंच आकाशने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण फिटनेस फ्रिक आकाशने चॉकलेट पॅनकेकची स्वताची रेसिपी शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive