By  
on  

संतोष जुवेकर म्हणतोय, ‘लवकरच.......काहीतरी प्रेमात पडायला लावणार छानसं……’

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मिडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याच्या अतरंगी पोस्टचा एक खास चाहता वर्ग आहे. पण आताच्या पोस्टमध्ये मात्र त्याने एक खास बाब शेअर केली आहे. संतोषने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत सुतोवाच केलं आहे. लवकरच.......काहीतरी प्रेमात पडायला लावणार छानस, जे हरवलंय ते पुन्हां सापडाव असं जरी लांब गेलं तरी कायम जवळचं वाटावं असं, मनाला मनापासून काबीज करणार…… 

 

 

हे कॅप्शन देत त्याने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये दिसतो आहे. आता संतोषच्या या नव्या सरप्राईजची त्याच्या फॅन्सना नक्कीच उत्सुकता असणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive